जी20 चे अध्यक्ष पद आता भारताकडे सुपूर्द ; पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार अध्यक्ष..

इंडोेनेशिया : इंडोनेशियातील जी-२० गटाची बाली येथील शिखर परिषद संपली आहे. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्याने इंडोनेशियाकडून बुधवारी आगामी वर्षासाठी जी-२०चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष…

आणि चार मुलांच्या आईने घेतला प्रियकरा सोबत लग्न करण्याचा निर्णय…

बिहार : सोशल मीडियावर एक आश्चर्यजनक प्रकरण समोर आलं आहे. बिहारमधील एका पतीने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेला 4 मुलंही आहेत. नवरा-बायकोचं…

गेले 110 दिवसात अकराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

परभणी : आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही फसवी घोषणा आहे. गेल्या 110 दिवसात 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषिमंत्री सध्या धुंदीत आहेत. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहे, असा हल्लाबोल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते…

अन्यथा हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; या नेत्याचा आक्रमक पवित्रा…

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय. सोयाबीन-कापूस प्रश्नांचं निरसन झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार”, असा इशारा देत…

कागल मध्ये 27 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा

कागल : राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व जिजाऊ महिला महिला समिती कागल यांच्या वतीने कागल येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी…

आता महागड्या आणि चैनीच्या वस्तू घेणे बंद करा ; अब्जाधीश जेफ बेजोस

नवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस यांनी जगभरातील लोकांना मोठा सल्ला दिला आहे. ते स्वत: जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन मार्केटचे मालक आहेत, तरीही त्यांनी लोकांनी आता महागड्या वस्तू खरेदी…

शिवाजी विद्यापीठ निवडणूक ; सुप्टा उमेदवारांनी मारली तीन जागांवर बाजी…

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया आज नऊ वाजता विद्यापीठ परीक्षा भवन येथे सुरू झाली. सिनेटच्या या पहिल्या निकालामध्ये शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) उमेदवारांनी तीन जागांवर बाजी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर संजय राऊतांचा खोचक सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक सल्ला दिला आहे.बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…

नीट ‘च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, NEET 2023 च्या अधिसूचनेची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. NEET परीक्षा आयोजित करणारी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, NTA ने अद्याप…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर; शिंदे गटातील दोन आमदारांचा वाद चव्हाट्यावर

नाशिक : शिंदे गटातील दोन आमदारांमधील वाद आता चव्हाट्यावर आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यात दोन आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळाली आहे. यामुळे शिंदे…

🤙 8080365706