आफताबने श्रद्धांचे ३५ तुकडे केले त्याचेही ५०० तुकडे करा: साध्वी प्राची

दिल्लीत आफताबने श्रद्धा वालकर तुकडे केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे.…

सुरुवातीला पत्रकार म्हणायचे दोघेच निर्णय घ्या पण….. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिश्किल टिपणी

मुंबई : सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील. मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा…

खोकला आणि घशाच्या खवखवीने नागरिक हैराण

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने हैराण झाले आहेत. ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. त्यामुळे घशाची…

महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर थुंकतेय:संजय राऊतांची घणाघाती टिका

मुंबई: संजय राऊत यांनी माध्यमांनाही संवाद साधताना राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर थुंकतेय अशी घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. संजय…

हिल स्टेशनकडे गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी..

कोल्हापूर: हिल स्टेशन असलेल्या भागात म्हणजेच लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, चिखलदरा या भागात तर कडाडून थंडी पडताना दिसत आहे. तरी गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून…

भगतसिंह कोसारी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या कळातील आदर्श आहेत, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्याच्या काळाचे आदर्श आहेत, असं विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वादळ…

आम्ही सर्व रणरागिणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू !

संगमेश्‍वर (जि. रत्नागिरी) – ‘भारत जोडो’ अभियानात राहुल गांधी यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अत्यंत संतापजनक टिप्पणी केली आहे.या गोष्टीचा आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते आणि सावरकरभक्त तीव्र निषेध…

आरोग्याच्या सगळ्या चाव्या स्वयंपाकघरात…

आरोग्याच्या सगळ्या चाव्या स्वयंपाकघरात असतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठीही स्वयंपाक घरात सापडणाऱ्या या ५ पदार्थांची खूप मदत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे कोलेस्टरॉल, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे अनेक…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य: जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:- बोलताना आपला मुद्दा स्पष्ट मांडा. रचनात्मक कार्याची चुणूक दाखवा. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. प्रेम सौख्यात वाढ होईल. घरगुती  वातावरण आनंदी…

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसेना सोडणार…

मराठवाडा : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा…

🤙 8080365706