पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या सभेचे 24 डिसेंबर रोजी आयोजन

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अशी माहिती…

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात धक्कादायक निकालाची नोंद…

कोल्हापुर: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले, शिरोळ आणि कागल तालुक्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. कागल तालुक्यात मुश्रीफांना मोठ्या गावांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांनी 12…

कागल -गडहिंग्लज -उत्तूर विधानसभा मतदारसंघात ४६ पैकी २१ लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचे……

कागल : कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. या टप्प्यात निवडणुका लागलेल्या एकूण ४६ पैकी २१ लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचे झाले आहेत. एकूणच महाविकास आघाडीनेही या निवडणुकीत…

वडणगेत अटीतटीच्या लढतीत तीन ठिकाणी सत्तांतर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वडणगे मतदार संघांतर्गत येणाऱ्या वडणगे आंबेवाडी प्रयाग चिखली वरणगे आणि पाडळी या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून पाच ग्रामपंचायती पैकी वडणगे, आंबेवाडी तसेच वरणगे…

भुये ग्रामपंचायतीत सत्तातंर : लोकनियुक्त सरपंचपदी श्रीमती मालिनी पाटील- भुयेकर

शिये वार्ताहर भुये (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीत सत्तातंर घडवत श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदासह पाच जागेवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले. भुये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक…

सादळे – मादळे लोकनियुक्त सरपंच पदी पंडित बिडकर : सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू

शिये वार्ताहर: सादळे – मादळे (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्यापंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार पंडित बिडकर यांनी २६१ मते मिळवून बाबासो पाटील यांचा ७ मतांनी पराभव करून…

गगनबावडा तालुक्यात २१ ग्रामपंचायत पैकी १९ ग्रामपंचायतीमध्ये मा.आमदार सतेज पाटील यांची सत्ता

गगनबावडा : संभाजी सुतार कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४२९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून मतमोजणी पुर्ण झाली . जिल्ह्यातील निवडणुकीतील कल स्पष्ट झाले आहेत. त्यापैकी गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायती पैकी ३…

पाचगाव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. प्रियांका संग्राम पाटील….

कोल्‍हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील पाचगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले असून सरपंचपदी सौ. प्रियांका संग्राम पाटील यांची निवड झाली. यापूर्वी ग्रामपंचायतीवर सतेज पाटील गटाचे वर्चस्‍व…

आनंदाची बातमी: ५०० रुपयात मिळणार गॅस सिलेंडर

मुंबई : सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी. बीपीएल आणि उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या नागरिकांना 500 रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे. 1 एप्रिलपासून नव्या दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. प्रत्येक वर्षी…

मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आमदार समाधान आवताडे गटाचे वर्चस्व

मंगळवेढा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने बाजी मारली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने 18 पैकी 9 ग्रामपंचायतीवर एक हाती वर्चस्व मिळवले आहे. तर स्थानिक समविचारी…

🤙 8080365706