नूतन विशेष पोलीस महनिरीक्षक सुनील फुलारी यांनी पदभार स्वीकारला.

कोल्हापूर:कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आलीय.आज नूतन विशेष पोलीस महनिरीक्षक सुनील फुलारी यांनी मनोजकुमार लोहिया यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला.सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया…

भारताच्या सौंदर्यवतीने पटकावला पिजंट इंडिया मिसेस वर्ल्ड’ किताब

नवी दिल्ली: भारताच्या सरगम कौशलने 2022 सालचा ‘पिजंट इंडिया मिसेस वर्ल्ड’ किताब जिंकला आहे. या किताबासाठी 63 देशांमधील सौंदर्यवतींमधून सरगम कौशलची निवड करण्यात आली आहे. तब्बल 21 वर्षांनंतर हा किताब…

राज्यात नवीन लोकायुक्त कायदा

नागपूर : केंद्रातील लोकपालच्या धर्तीवर राज्यातही नवीन लोकायुक्त कायदा करण्यात येणार आहे. नव्या लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री तसेच मंत्री यांचा समावेश असेल. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा नवीन लोकायुक्त कायद्याचा भाग…

50 खोके, एकदम ओके..’ अधिवेशनच्या पहिल्या दिवशी घोषणाबाजी

नागपूर : आज सोमवार पासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, हे अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जाऊन शिंदे-फडणवीस सरकारच्या…

आजचं राशिभविष्य….

आजचं राशिभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही…

हृदयासंबंधी या गंभीर आजारात केळी खाणं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आरोग्य टिप्स : केळी एक असं फळ आहे जे खायला स्वादिष्ट तर लागतच सोबत आरोग्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे सिद्ध झालं आहे. केळी केवळ वजन वाढवण्यासाठीच…

महापुराचा धोका वाढणार; अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी हालचाली सुरू?

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु केल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन महिन्यांपूर्वी  अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुतोवाच केले होते.…

बलाढ्य फ्रांसला नमवून अखेर अर्जेंटिनाने फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं…

कतार : फिफा 2022 विश्चचषकाचा अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला नमवून अखेर अर्जेंटिनाने फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. अगदी…

बेळगाव महामेळावा; खा. धैर्यशील माने यांच्यावर प्रतिबंधात्मक आदेश

कोल्हापूर: महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांच्या बेळगाव जिल्ह्यातील प्रवेशावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) 1973 कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेचे सदस्य…

“माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा” .. केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

मुंबई : “माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून तयार असतातच स्वयंघोषित मावळे” केतकी चितळेच्या नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या सडेतोड प्रतिक्रियेसाठी केतकी ओळखली जाते. तिनं व्यक्त केलेल्या…

🤙 9921334545