मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करावा :राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी…

सिद्धगिरी मठ येथे होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर ; अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

कणेरी : सिद्धगिरी मठ येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख…

वंदे भारत एक्सप्रेस ने रचला इतिहास….

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाली असून वंदे भारत एक्सप्रेसने मुंबईला येत असताना एक इतिहास रचला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी कोणत्याही प्रकारचे बँकर…

खासदार संजय राऊत बजावणार भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मानहानीची नोटीस….

मुंबईः खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मानहानीची नोटीस बजावण्याची तयारी सुरु केली आहे. एक तर माफी मागा किंवा तुमचे आरोप कोर्टात सिद्ध…

शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या….

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत असून शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. निलेश माझीरे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असून ते माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.निलेश…

हणमंतवाडी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

हणमंतवाडी : हणमंतवाडी येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हणमंतवाडी या हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ वडणगेचे युवा नेते रवींद्र बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 21 व्या शतकामधील विद्यार्थी आत्मनिर्भर…

कोरेगाव तालुक्यात दारू अड्डा चालविणाऱ्यास महिलांनी दिला चोप….

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी- भाडळे येथील चौकात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूचा अड्डा चिलेवाडी येथील रणरागिनींनी उद्ध्वस्त केला.यावेळी दारू अड्डा चालविण्याऱ्यास चांगला चोपही दिला. तसेच शेडमधील सर्व…

आजचं राशिभविष्य….

आजचं राशिभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून…

मैद्याचे सेवन चांगले की वाईट?

आरोग्य टिप्स : जेवणामध्ये माणसाला चपाती ही लागतेच. काहींना चपाती शिवाय जमत नाही. काहींच्या घरात गव्हापासून चपाती तयार होते. तर, काहींच्या घरात मैदा पासून, जाणून घेऊयात मैदा आरोग्यासाठी चांगला की…

श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनात गर्दीचा फायदा घेत तब्बल दोन लाखांची चोरी..!

कोल्हापूर : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूरात प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रवचनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित…

🤙 8080365706