नागपूर : कोरोना संपला, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच आता पुन्हा एकदा हा विषाणू उफाळून आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यासह…
नागपूर : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपात सोलापूर जिल्ह्यातील एका अधिकाऱयाने एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे. यावरून सभागृहात संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची जोरदार मागणी विरोधकांनी केली.त्यावर…
मुंबई : राज्यात यापुढे कायद्यानुसारसेल्फ फायनान्स म्हणजेच स्वयं अर्थसाहाय्यित शाळांनाच मंजुरी देता येतील, अनुदानित शाळांना नाही असं स्पष्टीकरण विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. यावर.. छगन…
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी…
मुंबंई :संजय राऊत यांच्यावर टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”,…
नागपूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. आमचा संयम सुटत आहे. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ. मराठी भाषकांवर अन्याय केला,…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली…
आरोग्य टिप्स : अंडी खाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. जाणून घ्या दिवसभरात किती अंडी खावीत आणि त्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.एका दिवसात किती अंडी खावीत ? निरोगी व्यक्तीने दररोज एक…
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेमध्ये अर्थसंकल्पातर्ंगत मागणी आणि अनुदान विधेयकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यातून खासदार महाडिक यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले. भारताला महासत्ता बनवण्यासाठी आणि सर्वांगिण…
कोल्हापूर : सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या वारसा या महितीपटाला 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार Best Film – Non Fiction या कॅटगिरीत मिळाला आहे.…