कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना ; पाच दिवस बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आढळला घरच्या माळ्यावर..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागत नसल्याने आई निराश झाली होती. तिच्या परीने सर्वत्र शोध…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा ; चर्चेला उधाण

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरसाठी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली आहे. दरम्यान केलेल्या भाषणातून राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.मनसेचे पोट्टे विरोधकांवर…

एलोन मस्क ट्विटरला करणार रामराम…

नवी दिल्ली : ट्विटर वापरकर्त्यांचा सल्ला मान्य करून द्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा लवकरच त्याग करण्याची तयारी एलोन मस्क यांनी दर्शविली आहे. ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी कंपनीचे सीईओ पद…

मद्यप्रेमिंसाठी महत्वाची बातमी

मुंबई : मद्य प्रेमींसाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदा नववर्ष आणि ख्रिस्तमसच्या पार्श्वभूमीवर राज्यातली दारूची दुकाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने…

आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी

पुणे: साताऱ्यातील फलटण येथे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात भाजपचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांच्यासोबतचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांची कार 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने…

घरच्या घरी ‘दुधावरील साय’ चा वापर करून मिळवा मुलायम त्वचा

आरोग्य टिप्स: चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी घरच्या घरी क्रीमचा (साय) वापर करून मुलायम त्वचा मिळवू शकाल. क्रीममध्ये (साय) लॅक्टिक ॲसिड आढळते, ज्यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. क्रीम फेशिअलचा वापर…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे. वृषभ आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. सुसंवाद साधाल.…

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गट – तट न पहाता मंजूर अनुदान तात्काळ वर्ग करा: राजे समरजिसिंह घाटगे

कागल : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरे मंजूर झाली आहेत , ज्यांना बांधकाम परवाना मिळालेला आहे, व ज्यांनी घराचे बांधकाम सुरू केले आहे त्या लाभार्थिना अनुदानाची…

राष्ट्रीय कुटुंब कल्याण: योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान मंजुर :राजे समरर्जीतसिंह घाटगे यांचे हस्ते पत्राचे वाटप

कागल : शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये विस हजार अनुदान रक्कम शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली त्या…

शिवाजी विद्यापीठ महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी सिद्धी जाधव

कोल्हापूर : दिनांक २६ डिसेंबर पासून उदयपूर राजस्थान येथे सुरु होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यापीठ महिला हॉकी संघाच्या कर्णधार पदी कु. सिद्धी संदीप जाधव…

🤙 8080365706