डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कसबा बावडा/वार्ताहर कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे येथे मंगळवारी(3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

स्वतःला जमिनीत गाडून घेत शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

जालना : जालन्यामध्ये एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथील आहे.…

दिल्लीतील ‘ती’ तरुणी एकटी नव्हती तर….

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या घटनेच्या वेळीत मृत तरुणीसोबत तिची…

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू…

‘हे’ उपाय करा कॉन्स्टिपेशन पोटाचे आजार राहतील लांब

आरोग्य टिप्स: गॅसच्या त्रासापासून वाचण्यासाठी आहारतज्ञांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत. हे उपाय करून पोट फुगण्याचा त्रास टाळता येऊ शकतो. जेवण व्यवस्थित चावून खाआहार तज्ज्ञाच्यामते अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्यानं  पचनक्रिया…

आजचं राशीभविष्य..

आजचं राशीभविष्य …. जाणून घ्या काय लिहलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रुंचा त्रास…

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाडीचा आदेश होता का?; नितेश राणे

मुंबई : सुशांतसिंग राजपुतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेतानाचा रुपकुमारचा व्हिडीओ समोर आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाडीचा आदेश होता का, असं…

पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

पुणे: कात्रज भागात सिमेंटचे पाइप तयार करणाऱ्या कंपनीतील पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सुरभी विमलकुमार गौतम (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.…

कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरात गव्यांची दहशत कायम

कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरात गव्यांची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या 15 दिवसांपासून गव्यांचा कळप कोल्हापूरच्या वेशीवर विविध ठिकाणी दिसून येत असल्याने चांगलीच दहशत पसरली आहे.…

सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च 12 कोटी; आ. रोहित पवार

मुंबई: सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडलीय.राज्यातील 60…

🤙 8080365706