संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहतात; गुलाबराव पाटील

मुंबई : खासदार संजय राऊत आमच्यामध्ये भांडण लावू पाहत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका आम्ही बाळासाहेब ठाकरे…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली असून परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली…

फळे खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का?

फूड टिप्स: काही जण डायटमध्ये दिवस रात्र फळ खात आहे. मात्र, फळे खाण्याची देखील योग्य काळवेळ असते. प्रत्येक फळात विविध गुणधर्म असतात. जे योग्यवेळी खाल्ल्याने त्याचे पौष्टीक तत्वे शरीराला लागतात.  रात्री फळे…

आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा.…

सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कमास मान्यता

कोल्हापूर : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण 21 कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी 249 कोटी रुपये…

डॉक्टरांचा संप मागे; गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई : राज्यातील ७ हजारहून अधिक निवासी डॉक्टर त्यांच्या विविध मागण्यांसाठी (२ जानेवारी २०२३) बेमुदत संपावर गेले होते. दरम्यान मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्याची माहिती गिरीश…

महिलेचे दोन दोन विवाह झालेले, त्यातील एका विरुद्ध पोटगीचा दावा चालू असताना घातला तिसऱ्याला गंडा :शेवगाव पोलिसात तक्रार

शेवगाव/अविनाश देशमुख: उपवर मुलाला मुलीचे स्थळ आणून टोपी घालण्याचे सध्या पेवच फुटले आहे . तालुक्यातील नविन दहिफळ शिवारात ऊस तोडीसाठी आलेल्या विवाह इच्छुक मुलाला अगोदर एक नव्हे तर दोनदा विवाह…

अजित पवारांचं वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं; चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर : भाजपकडून आज देखिल दादर, चेंबूर आणि नागपुरात आंदोलने करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका…

खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा;आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील भूखंड धारकांची प्रलंबित मालकी हक्काची मागणी नियमित करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी…

कोल्हापुरातील जैन समाजाच्या मोर्चाने पोलिसांची तारांबळ; मुख्य मार्गांवर, शाहुपूरीत वाहतूक तुंबली!

कोल्हापूर : कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र गर्दीचा अंदाज न आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. जैन धर्मियांचे…

🤙 8080365706