अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाना यश; पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासला परवानगी…

लोणी काळभोर – पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील उरळी कांचन, थेऊर फाटा आणि लोणी काळभोर येथे अंडरपास बांधण्याच्या कामाला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, सातत्याने अपघात…

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

हिंगोली : जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या…

आहारातून मीठ कमी करायचे असेल तर हे उपाय तुमच्यासाठी…

मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीराचे खूप नुकसान होते. दररोज जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, कॅल्शिअमची कमतरता अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या जेवणातील मीठाचे प्रमाण कमी…

आजचं राशीभविष्य…..

आजचं राशीभविष्य….. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे…

अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारांची मांडणी कशासाठी; अतुल लोंढे

मुंबई : भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये जाणीवपूर्वक हळदी-कुंकू, दुष्ट शक्तीला पळवून लावण्यासाठी रांगोळी काढणे आणि त्याचे समर्थन करणे अशा अवैज्ञानिक व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या विचारांची मांडणी कशासाठी केली जात आहे, असा…

कोल्हापूरात फळांचा राजा दाखल; मुहूर्ताच्या सौद्याला ५१ हजार रुपयांचा दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी दाखल झाला.कोल्हापूरकरांनी या हापूस आंब्यासाठी लावलेली बोली आजवरच्या इतिहासातील मोठी बोली ठरली. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या…

न्यू पॉलिटेक्निक आणि अर्थमुवर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर : न्यू पॉलिटेक्निक आणि अर्थमुवर्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन कोल्हापूर यांच्यात नुकतीच सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक बैठक झाली. सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय दाभोळे सर आणि असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र पाटील…

आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी प्रयत्न करणार ; राहूल पाटील

कोल्हापूर: समाजातील सर्व.घटकाचे आरोग्य चांगले रहावे म्हणून अंगणवाडी व आशा कर्मचारी अहोरात्र झटतात पण त्याना पुरेसा मोबदला मिळत नाही. त्याचे मानधनात वाढ होण्यासाठी. शासन पातळीवर प्रयत्न करणार असे प्रतिपादन. जिल्हा…

मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित….

मुंबई: मुंबई विमानतळावरही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत मुंबई विमानतळावर 9 प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी दोन प्रवाशी BQ.1.1 या सब व्हेरियंटने बाधित असल्याचं समोर आलेय. मुंबई आंतरराष्ट्रीय…

“रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे हे संजयला चप्पलेने मारतील”; नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे , रश्मी ठाकरे यांच्याबाबत संजय राऊत जे बोलायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून…

🤙 8080365706