‘गोकुळ’चे शासकीय लेखापरीक्षण करण्याचे आदेश : राज्य सरकारचा दणका

कोल्हापूर : राज्य सरकारने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध म्हणजेच गोकुळ दूध संघाला राज्य सरकारने दणका दिला आहे. गोकुळ दूध संघाचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश विशेष कार्य अधिकारी लेखापरीक्षक मंडळ…

मुजोर बँकांना कडक शब्दात समज देवून शेतकऱ्यांना न्याय द्या-विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई : राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील…

प्रा. डॉ. अनुप्रिया गावडे यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबतीने शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय…

विधवा अनिष्ठ‌ रूढीना फाटा देऊन अंत्यविधी

बालिंगा / मोहन कांबळे काटेभोगाव (ता. पन्हाळा) : तातोबा आबा कांबळे (राजे) यांचे नुकतेच वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. या वेळी त्यांचे उच्चविद्याविभूषित कुटुंबानी फरंपरेला फाटा देवून मनीमंगळसूत्र तोडून…

धन्वंतरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. गुणाजी नलवडे यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर : धन्वंतरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉक्टर गुणाजी नलावडे यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टर नलावडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम. इंगवले यांच्या…

बांधकाम कामगारांच्या पाठीशी कुटुंबाप्रमाणे राहणे हे शासनाचे कर्तव्यच : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांचा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशा परिस्थितीत सदर कुटुंबाला आधार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासन समाजातील सर्वच घटकांना…

जे.पी. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा काळ वाढवला; गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्ली : जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित…

माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढणार; सोने दरात उच्चांकी वाढ

मुंबई : माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी असून सोन्याच्या दरांत उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर 56 हजारांवरुन थेट 57 हजारांच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सोन्याच्या दरांनी 28…

खा. धैर्यशील माने बेळगावला जाणार समजतात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मोठा बंदोबस्त….

कोल्हापूर : हुतात्मादिनानिमित्त आज (दि.१७) महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने बेळगाव येथे अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे समजताच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बंदोबस्त तैनात केला. हुतात्मादिनानिमित्त आज (दि.१७) महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने…

भाजपची ताकद कमी असलेल्या ७२ हजार बूथवर फोकस करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले. भाजपची कमी ताकद असलेल्या ७२ हजार बुथवर फोकस करा,…

🤙 8080365706