साधं पाणी कोणी आणि कधी प्यावं? 

आरोग्य टिप्स: साधं पाणी कोणी प्यावं आणि कोमट पाणी कोणी प्यावं? याविषयी त्या काही महत्वाच्या टिप्स खास तुमच्यासाठी. तर साधे पाणी म्हणजे उकळून गार करुन ठेवलेले पाणी. १. अल्कोहोलचे सेवन…

आजचं राशीभविष्य…

आजचं भविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक कामात रमाल…

कणेरी पैकी गवळेवाडी ता.पन्हाळा येथील तीस कुटुंबांचा गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा: तहसीलदार यांना निवेदन सादर   

पन्हाळा : कणेरी पैकी गवळेवाडी, ता. पन्हाळा, येथील ग्रामस्थांनी गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला. निवेदनात म्हंटले आहे की, गवळी बांधव स्वतःची घरे बांधून एकत्रीत स्वातंत्रपूर्वी काळापासून…

शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

कागल : येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन या…

ही वायफळ बडबड सतेज पाटलांनी बंद करावी : शौमिका महाडिक

कोल्हापूर : रोखठोक! माजी पालकमंत्री यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ गोकुळच्याचं एका कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माझ्या पाहण्यात आला.. त्यांना मला विचारायचं आहे.. 25 वर्षातला कारभार काढण्यापासून तुम्हाला कोणी रोखलेलं? तरीही वैयक्तिक…

वेतवडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवाजी निवृत्ती पाटील यांची निवड

पन्हाळा : वेतवडे ता.पन्हाळा येथील उपसरपंचपदी शिवाजी निवृत्ती पाटील यांनी निवड झाली.त्यांनी विरोधी उमेदवार गीता पाटील यांचा सात विरुद्ध तीन मतांनी पराभव केला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन विजय बुराण यांनी…

पाचगाव येथे युवकाचा निर्घृण खून..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी जवळच्या गणपती मंदिरासमोर बुधवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) या युवकाचा खून केला. गुरुवारी सकाळी काही…

वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक वृत्तीला व्यासपीठ मिळावे म्हणून विज्ञान प्रदर्शने….; पी.जी.शिंदे

तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी माधुरी परीट ,संस्था सचिव स्वप्नील शिंदे यांनी केले. ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या…

KDCC बँक कोल्हापूर कडून विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी यांना प्रशिक्षण शिबिर

साळवण: महाराष्ट्र राज्य को-ऑप. बँक लि., मुंबई यांच्या मार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विकास सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी गगनबावडा येथील भक्त निवासमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या…

स्व. श्रीपतराव बोंद्रे दादांचा सहकाराचा विचार आणि वारसा अभिषेक बोंद्रे जपत आहेत : अरुण नरके

कोल्हापूर : कोल्हापूर सेंट्रल को-ऑप. कंझ्युमर्स स्टोअर्स लि., कोल्हापूर चा ६० वर्धानपन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचा ६० वा वर्धापन दिन वेळी बोलताना प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अभिषेक सुभाष बोंद्रे यांनी…

🤙 8080365706