रतिलाल राठोड यांचे निधन

कोल्हापूर : भाऊसिंगजी रोड येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रतिलाल गेनाजी राठोड (वय ८२) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

गडहिंग्लज बाजार समितीला केडीसीसी शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा करेल : आमदार हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन व पेट्रोल पंपाचे लोकार्पण झाले. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यातील शेतकऱ्यांची मातृसंस्था असलेल्या या बाजार समितीला केडीसीसी बँक शेतीमाल तारणासाठी अर्थपुरवठा…

मरळीत सापडल्या बनावट नोटा ; चौघे पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून वितरित करण्याचे तयारी असलेल्या चौघांना पोलीसानी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून बनावट नोटासह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कळे पोलिस व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई…

शाहू साखर कारखान्यास” सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना व कै विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योगजकता” पुरस्कार प्रदान

कागल: सहकारातील आदर्श असलेल्या येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांचा कै.विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार व देशाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह…

कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हात से हात जोडो अभियान’

कोल्हापूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भारत जोडतो यात्रेचा ‘हात से हात जोडो अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर अभियानाच्या नियोजनासाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या…

प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या१५ व्या पुण्यतिथीनिमित्त गगनगडावर भाविकांची अलोट गर्दी

साळवण : एकनाथ शिंदे गगनगिरी महाराजांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर ही भक्तांचा महासागर दरवर्षाला येत आहे . पुण्यतिथी सोहळ्या निमीत्ताने…

गोकुळ मधील भ्रष्टाचाराचा ‘दूध का दूध ‘ और’ पाणी का पाणी ‘ होऊन जाऊ दे : खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर : गोकुळच्या संचालीका शमिका महाडिक यांनी गोकुळचे लेखा परीक्षण करण्याची मागणी केल्यानंतर गोकुळ मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिला असून…

जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर…

मुंबई : जागतिक सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांना महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. २३ जानेवारी २०२३ रोजी…

कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदू गर्जना मोर्चा..

यवतमाळः हरिद्वार येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला.…

ॲमेझॉन कंपनीचा ग्राहकांना दणका…

मुंबई : कंपनीने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. अमेझॉननं आपल्या एक सेवेचे पैसे वाढवले आहेत. फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांनी ही सेवा घेतली आहे, त्यांना जास्त…

🤙 8080365706