राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही शिवसेनेचे आमदार जनतेने निवडून आणावेत ; दीपक केसरकरदीपक केसरकर

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादीने कपटनीतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी,’ असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे आज अनावरण

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपुष्टात…

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती…

आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्य विमा कार्डाचे घरपोच वाटप

कागल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जवळपास 1700 हून अधिक कुटुंबांना कागल येथे मोफत विमा आरोग्य कार्डाचे घरपोच…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहलंय आज तुमच्या भाग्यात? मेष अज्ञात भीतीने त्रास होऊ शकतो. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. व्यवसायात मित्राचे सहकार्य मिळू शकते. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा…

रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ नयेत यासाठी काय करावे?

आरोग्य टिप्स : रात्री लवकर झोप न येण्यामागे बरीच कारण असतात, रात्री झोपताना सुद्धा विचार करत राहणे हे त्यातील एक मुख्य कारण असून रात्री झोपताना आपल्या मनात कोणतेही विचार येऊ…

कोजिमाशि’च्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण यांची निवड…..

फुलेवाडी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल ईश्वरा चव्हाण (कोरगावकर हायस्कूल, कोल्हापूर) यांची, तर उपाध्यक्षपदी शरद तावदारे (हेरवाड हायस्कूल, ता.शिरोळ) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एम.…

…तर EVM मशीन आपल्याकडून असेल; नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी EVM मशीनच एक प्रकारे समर्थन केलं आहे. संघटित होऊन एक गठ्ठा मतदान करा तर evm मशीन आपल्याकडून असेल, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश…

देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन

नागपूर : देवस्थान इनाम जमीनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान मोर्चातर्फे येत्या 24 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सकाळी 11 वाजल्यापासून शेतकरी आंदोलनास बसणार आहेत.…

ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले….

अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत दोन्हीही पक्षाकडून कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…

🤙 8080365706