‘सुमंगलम् लोकोत्सव’ यशस्वी साठी सर्वजण समन्वयाने काम करू ; जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे

कोल्हापूर – फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि विदेशात ही कोल्हापूर शहराची अधिक व्यापक ओळख नव्याने होईल असा हा कणेरी सिद्धगिरी मठावरील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा आहे . तो अधिकाधिक…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या वैष्णवीची दिल्लीतील प्रजासत्ताक रॅलीसाठी निवड

कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय छात्र सेनेची छात्रा, ज्युनिअर अंडर ऑफिसर वैष्णवी प्रकाश साळोखे हिची दिल्ली येथील परेडसाठी निवड झाली आहे. २६ जानेवारी…

बनावट नोटा छपाईसाठी कोल्हापूरातून कागद खरेदी ; दुकानाची झाडाझडती सुरू

कळे : बनावट नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद, रंग, पट्टी, शिक्के आदी साहित्य कोल्हापूरातील वेगवेगळ्या दुकानातून खरेदी केल्याचे समोर आले आहे. संशयितांना चौकशीसाठी सोमवारी कोल्हापूरात फिरवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.   बनावट नोटा…

राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूर तर मुलींमध्ये पुणे संघाला अजिंक्यपद

कागल : बाचणी तालुका कागल येथे सुरू असलेल्या शालेय राज्यस्तरीय हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेत मुलांमध्ये लातूरच्या संघाने तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. येथील साई दिशा अकॅडमी बाचणी आणि जिल्हा क्रीडा…

२६ जानेवारी रोजी जल जीवन मिशनच्या विशेष ग्रामसभा

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत “ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे…

गगनबावडा तालुक्यामध्ये बिबट्याचे दर्शन व गगनबावडा परिसरात भीतीचे वातावरण

साळवण :गगनबावडा जवळील वन विभागाच्या कार्यालय जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गगनबावडाच्या वनविभागाच्या चेक नाका जवळून प्रमुख रस्ता ओलांडून पाटबंधारे कार्यालय…

चित्रकला स्पर्धांमधून भविष्यात चांगले चित्रकार घडतील: सौ नवोदिता घाटगे

कागल : चित्रकला स्पर्धांमधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. शिवाय अशा स्पर्धांमधून भविष्यात चांगले चित्रकार घडतील. असा विश्वास राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष सौ नवोदिता घाटगे यांनी व्यक्त केला. शाहू ग्रुपचे…

उंचगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन; विविध उपक्रमांनी जयंती साजरी

कोल्हापूर :उंचगाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या…

मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक; राज्यपाल

मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी होत होती.आपण आपला…

कोल्हापूर ‘मनपा’ चे मुख्य आरोग्य निरीक्षक निलंबित

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाकरिता कार्यरत असलेल्या टिपर रिक्षांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केल्याचे निदर्शनास येताच मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत देवराव पवार यांना महापालिकेच्या सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले, तसेच त्यांच्या…

🤙 8080365706