कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांचे प्रतिपादन-डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ‘कोर्ट-२०२३’ संपन्न कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार आणि गरज दोन्हीही सातत्याने वाढत आहे. आरोग्यसेवेचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी वैदयकीय…
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विषयी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली…
डोंबिवली: रेल्वे प्रशासनाकडून दररोज उद्घोषणा केली जाते की, रेल्वे गाडी व फलाटातील अंतराकडे लक्ष द्या, मात्र काही केल्या प्रवासी याकडे लक्ष देत नसल्याने त्यांना आपला जीव गमविण्याची वेळ येते.असाच एक…
कोल्हापूर : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर प्रथम वर्ष डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक कंपनीस भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष डी फार्मसी विद्यार्थ्यांनी सीमा बायोटेक तळसंदे…
वेंगुर्ला : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. त्यांच्या हस्ते वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७…
शिवनेरी : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला आहे.१९ फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोल माफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे.यामध्ये…
मुंबई : २० फेब्रुवारीपासून राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. १५ फेब्रुवारीपासून हे आंदोलन अधिकच पेटले असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लंच टाइममध्ये निदर्शने केली. १५ फेब्रुवारीला काळ्या…
बेळगाव: महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील नागरिकांची मते जाणून घेतली जातात. सामाजिक संघटनांनी केलेल्या सूचनांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. मात्र या बैठकीला उपस्थित राहण्यास पत्रकारांना महापौरांनी…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनात निरोप देण्यात आला. राज्यपाल कोश्यारी आता आपल्या घरी परतणार आहेत. केंद्र सरकारने त्यांना अजून कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.त्यामुळे कोश्यारी यांचं राजकीय पुनर्वसन होणार…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे…