रिकाम्यापोटी धन्याचे पाणी पिण्याचे फायदे..

थायरॉइड आणि वजन कमी यांसारख्या समस्यांवर कोथिंबीर रामबाण उपाय म्हणून काम करते. धने सेवन करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे दररोज सकाळी रिकाम्यापोटी धन्याचे पाणी पिणे. चला जाणून घेऊया रिकाम्यापोटी धन्याचे…

कैलासगडची स्वारी मंदिराच्या६३वा वर्धापनदिन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजीत जाधव यांची माहिती कोल्हापूर : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६३ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त सोमवार दिनांक २७/२/२०२३ ते मंगळवार दिनांक ७/३/२०२३ या कालावधीमध्ये…

समरजीत घाटगे जनतेची दिशाभूल करीत आहेत : आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर…….

कोल्हापूर : राजे समरजितसिहं घाटगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, त्यांचा शाहू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हा दूध संघ याबद्दल काही विधाने केलेली आहेत. ही…

कनेरी मठावर झालेल्या पत्रकारास मारहाणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणाऱ्या स्वयंसेवकावर कारवाई करावी, मठावरील गाईचा मृत्यू का झाला व यामध्ये किती गाईंचा मृत्यू झाला…

पंचमहाभूत सजगता संदर्भाने अभ्यासक्रम सुरू व्हावेत- खास. विनय सहस्रबुद्धे

कोल्हापूर : अवघ्या मानव जातीच्या अस्तित्वात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले पंचमहाभोवतावरील अतिरेकी आक्रमण हे अत्यंत चिंतेचा विषय असून यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती गरजेचे आहे .त्यासाठी विविध विघापीठ – शिक्षण संस्थांमधून पंचमहाभूत…

डॉ. संजय पोवार यांची काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेल च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निव

कोल्हापूर: कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्यालयीन सचिव डॉ. संजय पोवार – वाईकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेल च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच त्यांच्या कडे…

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास मनाई

मुंबई : जी-२० परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळाला असून, देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये जी-२० च्या विदेशी पाहुण्यांची बैठका होत आहे. दरम्यान २६ फेब्रुवारीपासून जी-२० परिषेदचं महिला शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार…

धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचं? आबासाहेब दानवे

औरंगाबाद : उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. पण या नावावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची…

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरलेली जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.जुन्या पेन्शन योजनेसाठी…

हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल ; ४० कोटीच्या फसवणुकीचा आरोप

कोल्हापूर: संताजी घोरपडे साखर कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक शेतकर्‍यांकडून प्रत्येकी दहा हजार प्रमाणे शेअर्स भांडवल घेतले. यामध्ये ४० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विवेक विनायक कुलकर्णी व अन्य १६ जणांनी…

🤙 8080365706