कागल व गडहिंग्लज च्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळा समवेत तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी

कागल : कागल शहराचा प्रस्तावित विकास आराखडा अन्याय कारक असून, यामध्ये बरेच सर्वसामान्य शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, भूमीहीन होणार आहेत. सदरच्या अन्यायकारक विकास आराखाड्याविरोधात न्याय मिळणेच्या दृष्टीने बाधित शेतकरी रस्त्यावर उतरले…

कागल नगरपरिषद जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कागल : कागल नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्ताने कागल शहरातील बचतगटाचे खाद्य पदार्थांचे स्टॉल विविध वस्तूंचे प्रदर्शन, महिलांन साठी आरोग्य शिबीर, महिला सबलीकरणा वर राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक…

कोल्हापूरची हद्दवाढ करा, आमदार जयश्री जाधव यांची अधिवेशनात मागणी

कोल्हापूर : गेल्या पन्नास वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडली आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या अनेक महानगरपालिकांची एकदा-दोनदा नव्हे, तर अनेकदा हद्दवाढ झाली. त्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु कोल्हापूर शहराची हद्दवाढ…

स्वतःचे ध्येय ठरवून वाटचाल करा : मधुकर पाटील

तिटवे : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे ध्येय ठरवा, त्या क्षेत्रातील आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करा आणि याशावी व्हा. आपल्या देशाला आणि राज्याला असंख्य कर्तुत्वान महिलांची परंपरा लाभली आहे, त्यांचे आभार…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

कोल्हापूर : कसबा बावडा डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला कर्मचारी व विद्यार्थिनीप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय…

श्री पांडुरंग सहकारी पत संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :कोल्हापूर येथील गंगावेश येथील पांडुरंग सहकारी पत संस्थेच्या वतीने आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यासह विविध उपक्रमाचे कार्यक्रमही…

प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा सत्कार

कोल्हापूर :कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पत्रकारितेतील विविध आघाड्यांवर काम करणार्‍या महिला पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ महिला पत्रकार, संपादिका सुनंदा मोरे यांच्या हस्ते सर्व महिला…

जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या पुरस्काराने महिलांना प्रोत्साहन : सरोज (माई) पाटील

कोल्हापूर: स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. यासाठी समानतेची सुरुवात स्वतः च्या घरापासून करा. स्त्रियांनी आपली जागरूकता आणि समानता आपणच जपली पाहिजे. स्त्रियांना मिळणारे हक्क…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये लिटल बाईट स्कूलचे घवघवीत यश

साळवन: श्री सिद्धिविनायक मल्टीपर्पज हॉल सांगली येथे भरवण्यात आलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत शोतोकोन कराटे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांचे वतीने संपन्न झाल्या . लिटल बाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे…

मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे गांधीनगर मध्ये अनेक जण जखमी

कोल्हापूर : मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये धुडगुस घातल्याने अनेक जण जखमी झाले. मोकाट कुत्री,गाढवे यांच्या बाबत गांधीनगर ग्रामपंचायतला वारंवार तक्रार देवूनही कारवाई न झाल्याने गेल्या दोन दिवसात पंचवीस जणांचा…

🤙 8080365706