कोल्हापूर : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येते.या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय…
