वाकरे फाटा येथे अपघातात एकाचा मृत्यू

कुडित्रे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. शंकर हरी पाटील (वय ७० रा. साबळेवाडी, ता. करवीर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी…

श्री पांडुरंग पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

कोल्हापूर : श्री पांडुरंग सरकारी पतसंस्था मर्यादित गंगावेस, कोल्हापूर या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे:हाजी जहांगीर हुसेन सो आत्तार, अशोक रामचंद्र…

महिलानी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करावा….

कोल्हापूर: सध्याच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन महिलांच्या बदनामीचे, शोषणाचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महिलांनी सोशल मिडीयाचा वापर अत्यंत जबाबदारीने…

कागलमध्ये पाझर तलावात लेसर शो व हीलिंग गार्डन साठी 4.90 कोटी रुपयांचा निधी मंजूर; समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश

कागल : कागल शहरातील पाझर तलाव येथे लेसर शो व सर्वे नंबर 534 व 532 या जागेत हिलींग गार्डन साठी 4.90 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या…

महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी: डॉ. काणे यांचे आवाहन

कोल्हापूर ( श्रीकांत पाटील) : रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.…

येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भाजपला जागा दाखवेल ; संजय राऊत

मुंबई : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे.येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवायचं ठरल्याचे मत शिवसेना खासदार (ठाकरे गट)…

गडहिंग्लजच्या स्वातंत्र्यवीरांविषयी राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापूर येथील गडहिंग्लज भआगातील अपरिचित स्वातंत्र्यवीरांविषयीचे एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास संशोधन परिषद आणि गडहिंग्लज कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने १४ मार्च…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष :व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक…

कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून सोपे उपाय

कांद्यामध्ये असलेले अमिनो अॅसिड म्हणजेच सल्फोऑक्साइड या रासायनिक घटकामुळे आपल्याला कांदा कापताना हा सगळा त्रास होतो. पण कांद्याला पर्याय नसल्याने आपल्याला तो कापण्याचे काम करावेच लागते. काहींना याचा कमी त्रास…

“महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्त्यांसाठी रु.१०० कोटींचा निधी मंजूर” : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता सादर…

🤙 8080365706