आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत समजले जाणारे आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना…

कोल्हापुरात हज यात्रा २०२३-२४ साठी अर्ज भरण्यासाठी २० मार्च पर्यंत मुदत वाढ

कोल्हापूर : केंद्रीय हज कमिटी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या निर्देशानुसार कोल्हापुरात यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी २०२३-२४ हज यात्रेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कोल्हापुरातील दसरा चौक येथील मुस्लिम…

महाराष्ट्रात पावसाची शक्यता…..

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व विभागांत मंगळवार ते गुरुवार (ता. १४ ते १६) या कालावधीत पावसाची शक्यता निर्माण होईल. कोकणातील ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांत ५ ते १४ मि.मी. तर उत्तर…

सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव आजपासून….

कोल्हापूर : जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरु बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव रविवार १२ ते २० मार्चअखेर संपन्न होत आहे. भंडारा उत्सव यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

सुहानी ढनाल हिची महाराष्ट्र राज्य संघात राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड

कोल्हापूर : कु. सुहानी सचिन ढनाल, रा. कळंबा, कोल्हापूर हिने यापूर्वी वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेत ५९ किलोवरील वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविले आहे. सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल.…

पाठदुखीसारखी समस्या या उपायांनी ठेवा दूर

पाठदुखीसारखी सामान्य वाटणारी पण सतत छळणारी समस्या दूर व्हावी यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आज आपण अगदी झटपट होणारे आणि पाठीचा मणका, कंबर, खांदे यांच्या दुखण्यापासून आराम…

मुश्रीफ कुटुंबीयांची तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी

कागल : माजी कामगार व ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दोन महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा छापेमारी केली.सकाळी 7 वाजता इडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. आज…

श्री रामचंद्र,सीता,लक्ष्मण आणि हनुमान मूर्ती वाजत – गाजत घोसरवाडकडे रवाना

कोल्हापूर : आज श्री रामचंद्र, सीता, लक्ष्मण आणि हनुमान मूर्ती वाजत – गाजत घोसरवाडकडे रवाना झाल्या. उत्तर भारतीय समाजाचे उपकार घोसरवाडकर ग्रामस्थ या जन्मात विसरणार नाहीत, अशा भावनिक प्रतिक्रिया आज…

दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या नवनीत प्रकाशनावर कडक कारवाई करावी : निलेश सुतार

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार हिंदीचा पेपर होता. मात्र नवनीत प्रकाशनाने दहावी परीक्षेचे वेळापत्रक छापले असून त्यावर हिंदी पेपरच्या परीक्षेची…

🤙 8080365706