कोल्हापूर: यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा परिषदेने विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. सादर केलेल्या…
कोल्हापूर : राज्यस्तरावरील संघटनानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत जुनी पेन्शन लागू करणे बाबत बैठकीत चर्चा केली. मात्र जुनी पेन्शन संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्व…
मुंबई : नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित…
कोल्हापूर: राज्यात ऊस तोडणीसाठी मजूरांची कमी उपलब्धता आणि ऊसतोड मजूरांकडून वाहनधारकांची होणारी आर्थिक फसवणूक यावर पर्याय म्हणून ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने यंत्रधारकाना अनुदान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.…
उचगांव: उचगाव हे कोल्हापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर गाव असून गावाची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे कष्टकरी सर्व सामान्य नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात असून गावांमध्ये…
कागल : कोल्हापूर येथे दि रॉयल कोल्हापूर हॉर्स शो स्पर्धेत आर्यवीर समरजितसिंह घाटगे यांना १४ वर्षाखालील स्पर्धेत ‘ बेस्ट रायडर’ व जम्पिंग स्पर्धेत ‘टॉप स्कोरर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या…
भेंडवडे : “आमच्या विरोधकांनी गगन बावड्यातील डिवाय पाटील कारखान्यात एका रात्रीत ४५०० सभासद कमी करून सहकार संपवला, सभासदांचे हक्क काढून घेतले. तिथे जे पाप केलं ते कसबा बावड्यातील राजाराम कारखान्यात…
मुंबई : जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने सरकारी कर्मचारी कर्मचारी उद्या संप करण्यावर ठाम असून उद्यापासून (14 मार्च) राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी संप पुकारणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांची…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आर आर आर या चित्रपटाच्या ऑस्करवारीची जोरदार चर्चा सुरु होती. या चित्रपटाला ऑस्कर भेटावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा होती. त्यात नाटू नाटू’ या गाण्याला…
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात…