मुंबई : सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जावून वकील देवदत्त कामत यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.…
मुंबई : नरेंद्र मोदी, अमित शाह ही खेळणी, खुळखुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी चालणार नाहीत. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या दहशतीला न जुमानता काँग्रेस पक्ष तिथे उभा राहिला. काँग्रेस पक्षाच्या अनेक…
कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे प्रमुख सत्तास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी संचालक अरूणकुमार डोंगळे यांना संधी देण्याचे निश्चित झाले आहे. प्रमुख नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत हा…
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेच्या अधिक बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय भाष्य करणार, भाडोत्री माणसावर काय…
मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता, दुसऱ्या आठवड्यात सिनेमा तब्बल २५० कोटी रुपयांपर्यंत मजल मारु शकतो. अशी शक्यता…
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले असून भाजपला सत्तेतून जावं लागल्याचं चित्र आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेसचा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा…
मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटक निकालाचे कल जाहीर होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा…
सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांना आज कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. संध्याकाळी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे काही पैसेही खर्च होतील. आज कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांशी…
कोल्हापूर : विविध प्रांतातील कलाकारांचा लोककलेचा विनामूल्य कार्यक्रम श्री छत्रपती शाहू मिलमध्ये शनिवार दि. 13 मे व रविवार 14 मे रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणार आहे. शनिवार 13…