कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित

कोल्हापूर: राज्याच्या गृह विभागाकडून पाच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य राखीव पोलिस बलच्या समादेशकपदी बदली झाली. तर बृहन्मुंबईचे…

दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होणार?

पुणे: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता दप्तराचं ओझं 75 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कारण बालभारतीने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संकल्पना समोर आणली आहे. शाळेत जाणाऱ्या…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. व्यावसायिक कामासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. आज लोकांची कामे मार्गी लावण्यात यश…

पावसाळ्याआधी जाणून घ्या इम्युनिटी वाढवण्याचे सोपे उपाय …

पावसाळा सुरू होत आहे. हा काळ आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अनेक लोक यामुळे आजारी पडतात म्हणूनच, या लेखात, आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू ज्याद्वारे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत…

पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेबाबत NDTV साठी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे…

मॉन्सून चार दिवस उशीरा….

मुंबई : विदर्भात मॉन्सूनचं आगमन १५ जूननंतर होणार आहे, नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. केरळमध्ये यंदा मॉन्सून चार दिवस उशीरा येणार आहे. ४ जूनला केरळमध्ये मॉन्सुनचं आगमन होईल. ११…

सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री; एम. बी. पाटील

बंगळूर : कर्नाटकात सरकार स्थापनेपूर्वी सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात काँग्रेस हायकमांडने ‘सत्तावाटप किंवा रोटेशनल सीएम’ व्यवस्थेची तजबीज केल्याची अटकळ असतानाच सिद्धरामय्या पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असे विधान…

शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा इशारा

सोलापूर : सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद….

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रातही मंत्रिपद मिळणार आहे. आज बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेना खासदारांची बैठक बोलावली…

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकारीपदी डॉ. प्रमोद बाबर

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे नूतन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. डॉ. विनोद पवार यांची सातारा येथे बदली झाल्यामुळे त्यांची जागी डॉ. बाबर यांची नियुक्ती…

🤙 8080365706