दिल्ली : अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे आणि भारतीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असल्याने अमेरिकेत दिवाळीसाठी सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू आहे. न्यूयॉर्कच्या विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात…
गारगोटी : प्रकल्प पुर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनी संपादन करताना येणाऱ्या अडचणींमुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास व पर्यायाने लाभधारकांना त्याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे खासगी जमिनी वाटाघाटीद्वारे…
कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रकल्प सल्लागार दीपक देसाई (बिझनेस ब्रेन) यांना इंडियन अचिव्हर्स फोरम नवी दिल्ली तर्फे बायोइथेनॉल ह्या करिता उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी आणि राष्ट्र उभारणीतील योगदानासाठी मॅन ऑफ एक्सेलन्स 2023…
सिंधुदुर्ग : संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं. पण त्यांचा हा गैरसमज दूर केला…
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 31 मे रोजी संध्याकाळी मोठी घोषणा होऊ शकते. महागाई भत्याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. डीए वाढीविषयी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. मार्च 2023…
मुंबई : शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश मिळणार की नाही? याची चर्चा अजूनही जोरात आहे. काहींच्या मते बदलत्या राजकीय परिस्थितीत फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हाठाकरे गटात प्रवेश…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात यंदा तब्बल सात लाख 40 हजार हेक्टरवर शेतकरी खरीपाची लागवड करणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चार लाख हेक्टरवर सोयाबीन, एक लाख 98 हजार…
पुणे : भारतीय हवामान विभागाकडून नियमित हवामानाचा अंदाज दिला जातो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी एप्रिल महिन्यात मान्सूनचा पहिला अंदाज येतो. त्यानंतर मे महिन्यात दुसरा अन् दीघकालीन अंदाज येतो. हवामान विभागाने मान्सूनचा…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः नोकरीत अपेक्षेप्रमाणे बढ़ती व बदली होण्याचे योग आहेत. व्यवसाय रोजगारात मोठेपणाच्या हवास्यापोटी होऊ घातलेला खर्च वाचवा. वृषभ : आर्थिक खर्चाचा…
आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की मनुक्याचा गुणधर्म काय असतो आणि रिकाम्या पोटी मनुका खाण्याचे काय फायदे आहेत. चला जाणून घेऊया… रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येवर…