राज्यातील सूक्ष्म , लघु , मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव ; नारायण राणे

मुंबई : राज्यातील सूक्ष्म , लघु , मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री…

किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प

रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवप्रेमींनी अलोट गर्दी केली आहे. सोहळ्याला जाण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी रायगडावर उसळली. त्यामुळे किल्ले रायगडाकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प आहेत. महाड ते रायगड रोडवर वाहनांची…

शेतकरी वजन काटा पायाभरणी कार्यक्रम संप्पन

कोल्हापूर : उसाच्या वजनातील काटा मारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटने मार्फत शिरोळ येथे नृसिंहवाडी रोडवर लोकवर्गणीतून शेतकरी वजन काटा उभारला जात आहे त्याचा पायाभरणी कार्यक्रम पार पडला. शिरोळ नृसिंहवाडी रोडवर…

केसांच्या वाढीसाठी कोणते फळ खावे

केस गळती अनेक कारणांमुळे होऊ शकते. परंतु, केस गळती झाल्यानंतर पुन्हा नव्याने केसांची वाढ होत नाही.अशा परिस्थितीत आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ई व अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. तर…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.…

गुरव समाज भवन उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास पाठपुरावा करू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : राज्यामध्ये गुरव समाज हा धार्मिक कार्य करणारा आणि त्यावरच उदरनिर्वाह करणारा समाज आहे. या समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. गुरव समाजाला संघटित करून त्यांचे विविध प्रश्न…

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत न्याय द्या – शरद पवारांना साकडे

कोल्हापूर : आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रात वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी सरकारला भाग पाडा असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घालण्यात आले. कोल्हापूर स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता…

आमदार हसन मुश्रीफ यांना दिलासा ; अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तूर्तास तहकूब

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम आहे. हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज ( सोमवार) 5 जून रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी 7 ते 9 या कालावधीत…

निसर्गाची हानी टाळण्यासाठी पर्यावरण पूरक जीवन जगणे आवश्यक : डॉ.व्ही.एन. शिंदे

कोल्हापूर : माणूस निसर्गाचे अपरिमित नुकसान करून पृथ्वीला विनाशा कडे घेऊन जात आहोत. त्यामुळे निसर्गाची हानी टाळण्यासाठी पर्यावरण पूरक जीवन जगणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी केले.…

🤙 8080365706