औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव

बुलढाणा : एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल बुलढाणा येथे सभा झाली. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे मोठा तणाव पसरला असून येथील सालीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात…

मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आव्हान

नागपूर : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती आणि संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी यांनी केले. मध केंद्र योजना सुरू…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. मित्रांची साथ आणि साथ भरपूर प्रमाणात मिळेल. जर तुम्ही एखादे काम मोठ्या उत्साहाने केले…

रात्री उशिरापर्यंत जागरण: वाईट व्यसनामुळे मृत्यू होण्याचा धोका

रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास वाईट गोष्टींचे व्यसन लागत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. वाईट व्यसनामुळे मृत्यू होण्याचा धोका 9 टक्क्यांनी वाढत असल्याचेही संशोधनात म्हटले आहे. रात्री उशिरा झोपणार्‍यांच्या…

धुवाँधार पावसात ऑफ रोडिंग स्पर्धांचा थरार: स्पर्धकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : गगनबावडा येथील धुवाँधार पाऊस आणि स्पर्धकांचा अभूतपूर्व उत्साह अशा वातावरणात वेसरफ येथे आज ऑफ रोडिंग स्पर्धांना प्रारंभ झाला.वेसरफ (ता. गगनबावडा) येथील आजरीज इको व्हॅली येथे जीपच्या ऑफ रोडिंग…

वाहत्या कालव्यात ट्रॉली पडून महिलांचा मृत्यू

सातारा : ट्रॉली वाहत्या कालव्यात पडून कारंडवाडी (ता. सातारा) येथील चार महिलांचा मृत्यू झाला, तर तिघी जण जखमी झाल्या. त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना…

महापालिकेने टेंडर जाहीर केल्यावरच काम सुरु करणार: टिप्परचालकांचा पवित्रा

कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनाचे वाहनचालक कंत्राटीपद्धतीने महापालिकेला सेवा देतात. प्रिंसिपल एम्प्लॉयर म्हणून टिप्पर चालकांना किमान वेतन देणे महापालिकेस बंधनकारक असून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती.…

ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम बालकल्याण व शिक्षण विभागाने राज्यभर राबवावा; डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर : “बालकांचे आरोग्य, विकास, सुरक्षितता, शिक्षण यासाठी युनिसेफ व भारत सरकार यांच्यात सहकार्य करार झाला आहे. याअंतर्गत बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ‘गुड टच बॅड टच’…

सरवडे येथील अपघातामध्ये मृत्यु झालेल्या पाटील कुटुंबियांना व वारकरी आनंदा व्हरकट यांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी

सरवडे: माझ्या मतदार संघातील राधानगरी तालुक्यातील जयवंत पोवार हे आपल्या कुटुंबियांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असता मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात…

गडहिंग्लजमधील उद्योगपतीची पत्नी – मुलासह आत्महत्या

बालिंगा.गडहिंग्लज शहरातील सुप्रसिद्ध तेल उद्योजक संतोष शिंदे यांनी आज आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष शिंदे यांनी महाराष्ट्र ,कर्नाटक, गोवा मुंबई येथे अगदी…

🤙 8080365706