‘लॅब टू फॅब्रिकेशन’ मंत्रासह संशोधनाला उद्योगाची जोड देण्याची गरज: ‘ॲल्युमिनियम मॅन’ भरत गीते

कोल्हापूर : केवळ प्रयोगशाळेतील चार भिंतींच्या आत संशोधन करून थांबणे आता उपयोगाचे नसून त्या संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादनात आणि व्यापारात झाले पाहिजे. देशाला खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि विकसित बनवण्यासाठी ‘ॲकॅडेमिया…

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

कोल्हापूर: कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि…

मंत्री हसन मुश्रीफ व समर्जीतसिंह घाटगे यांचा कागलमध्ये व्यक्तिगत गाठीभेटींवर भर

कागल: नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने सोमवार दि. १ हा मतदानाच्या आधीचा एक दिवसही जाही प्रचारासाठी वाढवून दिला. या दिवसाचाही उपयोग करून घेत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष…

गडहिंग्लजच्या विकासाला गती देणारा राष्ट्रवादीचा जाहीरनामा 

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात साने गुरुजी वाचनालयाची नवी अद्यावत इमारत, सांस्कृतिक हॉल, नाट्यगृह, नगरपालिकेसाठी सुसज्य कार्यालय आणि सभागृह, व्यापारी संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि रिंग रोड आदि प्रश्न सोडवणार असल्याचे…

आमदार सतेज पाटील यांनी गडहिंग्लज तालुका अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करणे बाबत शिष्टमंडळ समवेत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

कोल्हापूर :=राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक व शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पशुहानी, मनुष्यहानी, घरे व जनावरांच्या गोठ्यांची…

कोल्हापूर :-डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत

कोल्हापूर:-भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर (आरएसओ) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ममता बांगरे आणि धीरज बागल हे दोन विद्यार्थी…

काँग्रेस फूंकणार शनिवारी मनपा निवडणुकीचे रणशिंग: आ.सतेज पाटील करणार मार्गदर्शन

कोल्हापूर :* कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसने येत्या शनिवारी महानगपालिका क्षेत्रातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित केली आहे. सायंकाळी ५ वाजता…

के.डी.सी.सी. बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. २३:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठीचा “कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक” पुरस्कार प्रदान झाला. मुंबईमध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित…

आर्किटेक्चर नंतर करिअरच्या अमर्याद संधी – डॉ. ए. के. गुप्ता

कोल्हापूर :आर्किटेक्चर हा सर्वाधिक रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे. अर्बन प्लॅनिंग, इंटरियर डिझाईन, ग्रीन बिल्डींग, स्मार्ट सिटी आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या अमाप संधी उपलब्ध आहेत, असे…

बहुमताचा जोरावर विधिमंडळातील नियम धाब्यावर बसवले जात आहेत आमदार सतेज पाटील यांची राज्य सरकारवर टीका

कोल्हापूर : राज्य सरकारकडे बहुमत आहे. मात्र या बहुमताचा गैरवापर करून, विधिमंडळातील नियम देखील आता धाब्यावर बसवले जात आहेत. अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी…

🤙 8080365706