रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर रस्ता खचला

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचल्याने दोन ट्रक महामार्गावरच फसले आहेत. रस्त्याच्या मध्ये या वाहने अडकल्याने रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. नाणीज शाळेजवळचा…

चहापानाचे पाणी केसांसाठी उपयुक्त

वातावरणातील प्रदूषणामुळे केस कोरडे आणि कुरळे बनवू शकतात. मग केस गळू शकतात आणि तिसरे, तुमचे केस अकाली राखाडी होऊ शकतात. या सर्व समस्यांमध्ये चहापानाचे पाणी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. केसांची…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण…

लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक व अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करु:- नाना पटोले

मुंबई : राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी…

राज्यातील सर्व्हर अद्यावत करा : राहूल चिकोडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : अनेक दिवसांपासून सेतू सुविधा केंद्रांतील सर्व्हर डाऊन आहेत. परिणामी इथे विविध कामांनिमित्त येणाऱ्यांची सध्या मोठी गैरसोय होत असून, त्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामध्ये नुकतीच…

गडहिंग्लज येथील सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी निधी मंजूर करा: समरजितसिंह घाटगे

कागल: गडहिंग्लज मधील सांस्कृतिक केंद्र, वाचनालय व वडरगे ता.गडहिंग्लज येथील क्रीडा संकुलाचे बांधकाम या करिता एकूण रू १७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करा. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शाहू…

धक्कादायक! सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं आणि..

सोलापूर: सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान…

रताळ्यांना वीस वर्षांतील नीचांकी भाव; घाऊक बाजारात किलोला ‘इतके’ रुपये भाव

पुणे: आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्यांची मोठी आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भाव कमी मिळत आहे. वीस वर्षांतील हा नीचांकी…

‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्यात: रुपाली चाकणकर

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. ६ जुलै २०२३ रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सकाळी ११ वाजता…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौकातील वाहतूक काही दिवस बंद राहणार आहे. येत्या ४ ते १५ जुलैपर्यंत महामार्गावरील वाहतूक मर्यादीत कालावधीसाठी बंद राहणार आहे. चांदणी चौकात होणाऱ्या पुलाचे काम…

🤙 8080365706