शिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राज्याच्या कृषीक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,…

समृद्धी महामार्ग शापित, या रस्त्यात अनेकांचे अश्रू; संजय राऊत

मुंबई : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या…

मुख्यमंत्री भेदभाव करतात : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्री सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत मौका सभी को मिलता है, असं सूचक…

ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र

मुंबई : ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. कोरोना काळातील सर्व खर्चाचे तपशील ईडीने मागवले आहेत. लाईफलाईन कंपनीशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणात चौकशीसाठी ही कागदपत्रे मागवण्यात आले आहेत. सध्याचे प्रशासक…

समृद्धी महामार्गावर बस जळून खाक : २६ प्रवासी मृत्युमुखी

बुलढाणा : बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर एक खासगी बस डिव्हायडरला धडकून मोठा अपघात झाला. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. या आगीत बसमधील 26 प्रवाशी होरपळून जागीच मृत्यूमुखी पडले.…

पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवायचे असेल तर ‘या’ ज्युसचा वापर चालू करा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करायची असेल तर प्रकारच्या नैसर्गिक ज्यूसांचा तुमच्या आहारात करा. तर हे ज्यूस कोणते याबाबत जाणून घ्या.

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.मिथुन : नातेवाइकांसाठी…

भाजपा शिष्टमंडळाचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यात भाजपा-शिवसेना (शिंदे) सरकार सत्तेत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपद बहाल करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जातो. परंतु जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी…

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड

कोल्हापूर :महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापक पदी डाॅ. ए. बी. माने यांची निवड झाली. डॉ. माने सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशातील…

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर कायमस्वरूपी सचिव नियुक्त करा : राहूल चिकोडे

कोल्हापूर : भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर कायमस्वरूपी सचिव नियुक्त करा अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. पश्चिम महाराष्ट्र…

🤙 8080365706