डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ‘वज्र’ उपकरणाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक

कोल्हापूर:भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान क्वेस्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी तयार…

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार…

जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून ४१ जणांना उमेदवारी, तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली…

मतदारांचा उत्साह पाहता महायुतीचा विजय निश्चित : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनता महायुतीलाच साथ देईल. मतदारांमध्ये असलेला मोठा उत्साह पाहता, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू मार्केट यार्डातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात वैद्यकीय…

महायुतीला सत्ता द्या; कोल्हापूरचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास…

महामानवाच्या अवमानाचा पँथर आर्मीकडून तीव्र निषेध; नराधमांवर NSA लावण्याची मागणी

कोल्हापूर:मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची जाहीर विटंबना करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या अनिल मिश्रा व त्याच्या साथीदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पँथर…

वर्षाताई कांबळे यांचा उबाठा गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश

कोल्हापूर:इचलकरंजी येथील भाजपच्या महिला शहरउपाध्यक्ष वर्षाताई कांबळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला.…

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे एक ते १५ डीसेंबरचे ३३ कोटी उसबिल जमा

बेलेवाडी:सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या दि. एक डिसेंबर ते दि. १५ डिसेंबर या पंधरवड्यातील प्रतिटनाला रू. ३४०० प्रमाणे उसबिले जमा केली आहेत. या पंधरवड्यात गाळप झालेल्या ९६,…

भुदरगड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! चांदमवाडी येथे मध्यरात्री गोठ्यात घुसून वासरावर हल्ला; वासरू ठार

कोल्हापूर:भुदरगड तालुक्यातील चांदमवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23 डिसेंबर) मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गायीच्या निष्पाप वासरावर प्राणघातक हल्ला करत त्याला ठार…

🤙 8080365706