कोल्हापुरात काँग्रेस आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक कामांना शिंदे सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  मागणी केली आहे. राजर्षी…

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील : खा. धनजंय महाडिक

कोल्हापूर : सत्ता हे साधन नसून गोरगरीबांच्या सर्वागीण विकासाचे प्रतिबिंब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीस्थळाच्या सर्वागीण विकासासाठी सैदेव प्रयत्नशील असून जनतेच्या  विकासाची कामे करताना कधी हार-जीत होत असते. पण महाडिक कुटुंबीयांनी…

…तेव्हा भाजपने कोल्हापुरात राजकारणाची संस्कृती जपली नाही : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त…

कोल्हापुरात शिंदे गटाचा पहिला सरपंच !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी घरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हयात प्रथमच शिंदे गटाचे खाते खोलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या चार…

ठाकरे गटाला ‘हा’ मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा…

गोकुळच्या तोट्याला जबाबदार कोण ? – शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका पुन्हा ‘इग्लू’ कंपनीकडे देण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. मुळातच महानंदाला पॅकिंगचा ठेका देण्याचा निर्णय संघाच्या हिताला धरून नव्हता, हे मी वारंवार सत्ताधारी मंडळींना…

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत,महिला व बालविकास मंत्री…

ठाकरे गटाला ‘हा’ मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र…

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामती (प्रतिनिधी): एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं, असं मी ऐकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता मी प्रत्यक्षात…

भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना ‘या’ शब्दांत टोला

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी माणसाची बडबड आहे. ठाकरेंकडे फरक पडण्यासारखे शिल्लक काय राहिले आहे. दोन तृतीअंश आमदारांनी बंड केलं असून, त्याचेही ठाकरेंना काही…

🤙 8080365706