पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स परिषद ही 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान दक्षिण…

अपात्र आमदारांच्या कारवाईला सुरुवात: राहुल नार्वेकर

मुंबई : अपात्र आमदारांच्या कार्यवाही बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, आता लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल असे सांगितले आहे. गेल्या काही वेळांपूर्वीच…

गगनबावडा भाजपा तालुका अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच ….. स्वप्नील शिंदे अग्रस्थानी

साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे गगनबावडा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी करिता व पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी गेल्या सहा वर्षांच्या काळात…

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाणे जिल्ह्यातील तीन आणि पालघर जिल्ह्यातील एक अशा चार जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात पक्षाध्यक्ष राज ठाकरे…

एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातातील बाहुले: पृथ्वीराज चव्हाण

दहिवडी – महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्‍त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस हातातील…

शरद पवार यांची पहिल्यांदाच आज बीडमध्ये सभा….

बीड  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. त्यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं…

खास. शरद पवार यांची 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : येत्या 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खास. शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्त…

या वर्षातील सर्वात मोठा जोक : जितेंद्र आव्हाड

ठाणे : विजय वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावरती मी स्पष्टीकरण द्यावं, हे हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे! असं वक्तव्य…

सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटलेल्या उमेदवारांना पुन्हा लढवता येणार पोटनिवडणूक

मुंबई : अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्यामुळे सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती अतुल…

संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा :- नाना पटोले

मुंबई : देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच…

🤙 8080365706