स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या असून येत्या दोन-अडीच वर्षांत शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.पाटगाव धरणाचे…

जिल्ह्यात सहा आमदार असून सुद्धा दहा टक्के निधी? आमदार सतेज पाटील व्यक्त केली नाराजी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सहा आमदारांना केवळ दहा टक्के निधी देणे हे जनतेच्या विरोधातील धोरण आहे. महाराष्ट्रातील सत्तारूढ सरकारने राज्यभरातील जिल्हा नियोजन समित्यांचे नाव बदलून आता ‘सत्तारूढ निधी वितरण…

मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क …

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे.यापूर्वी…

शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरणं मुंबईतील एका उच्चशिक्षित तरुणाला पडलं महागात…

मुंबई: राजकीय नेत्यांमधील संघर्षाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटत असतात. नेत्यांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्तेही आक्रमक होतात आणि कधीकधी तर पातळी सोडून आक्षेपार्ह भाषेचाही वापर करू लागतात.अशी आक्षेपार्ह भाषा वापरणं…

पाकिस्तानमध्ये निवडणुकीसाठी हिंदू महिलेचा अर्ज ; लोकसभेच्या या जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष

कराची : पाकिस्तानमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एका हिंदू महिलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही महिला पेशानं डॉक्टर आहे. पाकिस्तानात लोकसभा निवडणुकीसाठी एका हिंदू महिलेनं आपला उमेदवारी अर्ज दाखल…

पुढील ३ महिन्यात अजित पवार तुरुंगात दिसतील : माजी मंत्री शालिनीताई पाटील…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादीती फूट लवकरच संपुष्टात येईल, असेही अनेकांना वाटत होते. मात्र, अजित पवार यांनी घेतलेला बंडाचा पवित्रा आणि शरद पवार गटातील…

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) देशाचे पूर्व पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती २५ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. यानिमित्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी आमदारकीची संधी द्या: राजे समरजितसिंह घाटगे

सेनापती कापशी (प्रतिनिधी) कागल तालुक्यात गेली पंचवीस वर्षे विकासकामांचा केवळ आभास निर्माण केला. शासनाकडून आलेल्या निधीचा पारदर्शकपणे वापर केला नाही. त्यामुळे यापुढे शाश्वत विकास व पारदर्शक कारभारासाठी येत्या २०२४ च्या…

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची मिमिक्री

नवी दिल्ली: तृणमृलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये सभेचे आयोजन करण्यात…

ठाकरे बंधू एकत्र येणार का…? शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रीया आली समोर…

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.दोन्ही कुटुंबाची जवळीकही…

🤙 8080365706