समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश निश्चित!

कोल्हापूर:शाहू समूहाचे नेते समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागल मध्ये, आज शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी विधानसभेची रणसिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत…

“विरोधक मला एकटे पाडत नसून, कागलच्या विकासाला एकटे पाडत आहेत” : समरजीत घाटगे

 कोल्हापूर:  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.“विरोधक मला एकटे पाडत नसून, कागलच्या विकासाला ते एकटे पाडत आहेत. ही निवडणूक कोणाला पराभूत करण्याची नाही, तर…

भाजपचे नेते ‘रवी लांडगे’ यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश;

मुंबई: भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेते माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला . आज मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत यांनी भोसरी…

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लांबणीवर!

दिल्ली = भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाल संपल्याने, अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची…

सुनिता केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह उपस्थित होते .निवडणूक पूर्वी…

आदित्य ठाकरे यांची ‘शिंदे सरकारवर’ जोरदार टीका

 मुंबई: शिंदे सरकार अदानींच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या खिशात अशी स्थिती असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी धारावी येथे केली. धारावीकरांना धारावीतच घरी मिळाली पाहिजेत. धारावीचा…

संजय राऊत यांची राज्य सरकारवर टीका ,म्हणाले …… !

मुंबई: संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात ‘तीन घाशीराम कोतवालांचं सरकार आहे’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असंही संजय…

भाजपकडे ‘जनसुराज्य’ कडून मिरज, जत मतदारसंघाची आग्रही मागणी

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे या जागांची मागणी करण्यात आली आहे . तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन…

कागलच्या राजकीय समीकरणात झपाट्याने बदल;

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर मध्ये नुकताच दौरा झाला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे .   या दौऱ्यात अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ…

उद्धव ठाकरेंच्या ‘या’मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार;

मुंबई :महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा, मी त्याला पाठिंबा देईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं . मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला .महाविकास…

🤙 8080365706