दिल्लीच्या कार्यालयाचा ताबा देण्याचीही खासदारांनी केली मागणी    

नवी दिल्ली (वृतसंस्था) : एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक हादरा देण्याची तयारी केलेली आहे. संसदेतलं शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा…

शिंदेसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात कुरघोडीची लढाई सुरू

मुंबई वृत्तसंस्था – युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या ऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची युवासेनच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…

‘त्यांना’ महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत : संजय राऊत

नवी दिल्ली : लढाई कोणतीही असुद्या चिन्हाची असो नाहीतर निवडणुकीची असो आम्ही समर्थ आहोत. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी शिवसेना फोडण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे शिवसेनेची ताकद…

शिवसेनेत ‘यांच्यामुळे’ फूट : रामदास कदम यांचा आरोप

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख…

‘या’ दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ या दोघांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती…

राज्यातील विकासकामांना स्थगिती नको; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ‘यांचे’ साकडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी…

बाजार समितीत शेतकऱ्यांना मताचा अधिकार मिळाल्याचा मुश्रीफांना पोटशूळ का? : घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शेतीतील पिकांचा उत्पादन खर्च आणि ग्राहक यांच्या समन्वयातून उत्पादनांचे दर ठरविले जावेत, या उद्धात हेतुने बाजार समित्यांची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या बाजार समित्यांचे खरे मालक हे…

खा.संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत रहावे

कागल (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका…

राज्याचे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे पीए

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता…

बेंटेक्स आणि ओरिजनलच्या लढाईने कोल्हापुरात धनुष्याला बाण कोणाचा ?

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबीटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर सहभागी झाले. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी गेले ते बेंटेक्स आणि…