मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला: विनोद तावडे

शिराळा: मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालवला. अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शिराळा येथे बुधवारी झालेल्या भाजप पदाधिकारी संवाद मेळाव्यात केली. शिराळा मतदार संघातील जागा ही…

मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी मागितली माफी ;

मुंबई :  मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे माफी मागितली…

“भाजपचे सगळे आमदार पाडणार”: मनोज जरांगे पाटील

मुंबई : 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. विधानसभेमध्ये भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी…

महाविकास आघाडी कडून १ सप्टेंबर रोजी आंदोलन : उद्धव ठाकरे

मुंबई: मालवण सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभा करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. भाजप नेते आणि खासदार नारायण राणे तेथे…

धनंजय महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका , म्हणाले…..!

कोल्हापूर:  युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे सहा आमदार ,महापालिका, जिल्हा परिषद,गोकुळ, जिल्हा बँक, सगळी…

निनावी पत्राद्वारे ‘के पी पाटील’ यांच्या विरोधात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली तक्रार;

कोल्हापूर: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या विरोधात मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे.    …

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी नेत्यांची गर्दी; महायुतीतील काही नेत्यांचाही समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत आघाडी घेतली त्यानंतर काँग्रेस मधील नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचाही काँग्रेस पक्षावर विश्वास वाढला कारण विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील चौदाशे जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी…

हर्षवर्धन पाटील आमच्याबरोबरच राहतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही उमेदवारांची चर्चा सुरु आहे. भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी…

अजित पवार राष्ट्रवादी गटातील ‘या’आमदाराने घेतली शरद पवार यांची भेट ;पक्षांतर करण्याच्या चर्चेला आलं उधाण

माढा : माढ्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस…

भाजपला आणखी एक धक्का ! भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याची शक्यता;

अहमदनगर :लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकार विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला राजकीय…

🤙 8080365706