जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक…
दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची खुर्ची रिकामी ठेवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला. केजरीवाल यांच्या खुर्चीच्या बाजूला, दुसऱ्या खुर्चीवर बसून त्या…
मुंबई : विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक होईल असे संकेत आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे…
कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील निरनिराळ्या संस्थांचे काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “माझं जणसेवेसाठी सदैव तत्पर असणं,…
नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १७ सप्टेंबरला त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.…
मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये,…
मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने बैठकांचा सपाटा लावत…
जालना: ओबीसी आंदोलन नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून जालन्यातील अंतरवाली सराटीत…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २८८ पैकी १०० जागा काँग्रेस, १०० जागा उद्धव…
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुण्यात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनचा ९ वा वर्धापन दिन साजरा…