ईडीपासून सुटकेसाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर: ईडीपासून ची सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्री पदासाठी ‘त्यांनी’ विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे त्यांना आता झोप येत नाही, वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत. अशी टीका शाहू…

महाविकास आघाडीच कोल्हापुरात सर्वाधिक जागा जिंकेल-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर…

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी…

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार

कोल्हापूर: कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर…

पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास दिरंगाई झाली तर होणाऱ्या पुढच्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 2024 मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता, या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे…

शरद पवार यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ इशारा…

मुंबई : शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गटाचे समर्थक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई…

पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल : अमित शहा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्र भाजपचा बालेकिल्ला ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारांच्या बैठिकेत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र…

आ. प्रकाश आवाडे, राहुल आवाडे यांचा अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

कुंभोज (विनोद शिंगे) : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा सैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा…

आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर : विजय वडेट्टीवार

मुंबई:– बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये…

“महायुतीत मला जागा नाही, म्हणून मी विधान परिषदेवर आहे” : पंकजा मुंडे

बीड : महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आहे, असं वक्तव्य भाजप आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

🤙 8080365706