ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश

मुंबई : अभिनेता सयाजी शिंदे यांना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याची घोषणा करतानाच पक्षात त्यांचा योग्यपध्दतीने आदर राखला जाईल आणि सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तबगारी दिसेल असा विश्वास…

अर्जुनी गावातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

कोल्हापूर : कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, सुरेश देसाई, बाबासो देसाई आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत समरजित घाटगे यांना साथ देण्याचा संकल्प केला.…

हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच- जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज  ( विनोद शिंगे) हातकणंगले विधानसभेची जागा ही शिवसेनेचीच आणि ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच रहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले.     विधानसभा 2024 ची…

कोल्हापूरसाठी भरीव निधी, विकासाचे नवे पर्व सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी…

धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी  जलसंपदा विभागाच्या 125 प्रकल्पांसाठी 80 हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय  मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी ता.…

महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार : जयंत पाटील

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले…

काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ युती सरकारच्या लुटीची माहिती राज्यभर पोहचवणार: नाना पटोले

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला…

काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती राज्यभर पोहचवणार: नाना पटोले

  मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग…

पक्षाकडून उमेदवारी मिळणारच पण नाही मिळाल्यास निवडणूक लढवणारच – सुजित मिणचेकर

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले विधानसभा लढवणारच असे जाहीर प्रकटन आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी वडगाव येथे झालेल्या संवाद मेळावे…

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला ढोल वाजवुन विज वितरणाचा निषेध

कोल्हापूर : गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, रेडिमेंट आदि जीवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. सद्या दसरा व दिवाळी सणाच्या निमित्याने होलसेल खरेदीदारांची…

🤙 8080365706