कोल्हापूर: पाचगाव येथील महाडिक गटाचे ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पौंडकर यांच्यासह महादेव तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सरपंच प्रियांका संग्राम…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा संपन्न झाली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यासह अन्य पदाधिकारी…
मुंबई : काँग्रेस सरकारने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणली, बसमधून मोफत प्रवासाची योजना लागू केली, शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले, त्यासाठी काँग्रेस सरकारने इव्हेंट वा जाहिरातबाजी केली नाही, परंतु…
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [गवई ] कोल्हापूर यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्ता मेळावा निवृत्ती संघ हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा निवडणूक…
बामणी: येत्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात झालेल्या कागल,…
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हातकणंगले तालुकामध्ये स्वागहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा…
कोल्हापूर : आज पनोरे येथील उपसरपंच प्रवीण आबाजी कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नरके म्हणाले, पक्षप्रवेशाच्या माध्यमातून,माझ्या नेतृत्वावर दाखवला जाणारा विश्वास जबाबदारी वाढवणारा…
कोल्हापूर: आज भामटे येथील श्रीराम दूध संस्थेचे मा.चेअरमन व माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश देसाई यांनी चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी हर्षद देसाई, सुरज देसाई, अरुण देसाई,…
मुंबई : कटकारस्थान, बेईमानी व असंवैधानिक मार्गाने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील खोके सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. मागील दोन वर्षात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत…
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून आचारसंहिता लागू झाली. परंतु, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विकास कामासह…