पोस्टरबाज आमदारांना राधानगरी जनता धडा शिकवेल कडगाव मेळाव्यात के.पीं.चा घणाघात

कोल्हापूर:कोट्याधीश होण्यासाठी जनतेच्या हिताचे विस्मरण करून विकासकांच्या तत्वांना बाजूला ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या पोस्टरबाज आमदार आबिटकरांना राधानगरीची जनता धडा शिकवेल असा घणाघात महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी .पाटील…

हसन मुश्रीफ यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आणणार : संजय मंडलिक

मुरगूड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणून विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करू, असा इशारा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दिला. मंडलिक गटाच्यावतीने मुरगूड येथे आयोजित…

विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका : राजेंद्र पाटील- यड्रावकर

जयसिंगपूर : विरोधक सोशल मीडियावरून जाणून बुजून चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत, मतदानाच्या दिवसापर्यंत असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जाईल त्यांच्या या खोट्या प्रचाराला आपण…

मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत मैत्रिपूर्ण लढतही होणार नाही; युतीत मात्र गोंधळ : रमेश चेन्नीथला

मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु…

इचलकरंजी येथील सुतार मळा येथे राहुल आवाडेंनी साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर : ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. राहुल आवाडे प्रत्येकाच्या समस्या, अपेक्षा आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. . या चर्चेतून नव्या दृष्टिकोनांसह, समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी उपाय…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म पाळणार : गडहिंग्लज कार्यकर्त्यांचा निर्धार

कागल : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सर्वसामान्य जनतेचे कर्तबगार नेते आहेत. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या मोठ्या मताधिक्यांच्या विजयासाठी महायुतीचा धर्म काटेकोर पाळणार असल्याचा निर्धार गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व भाजपचे…

अशोक मानेंनी घेतली राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अशोक माने यांनी जयसिंगपूर येथे शरद साखर कारखान्याचे चेअरमन मा.मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. तसेच महायुतीतून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून…

राधानगरीची काँग्रेस ‘के.पीं’च्या विजयात निर्णायक भूमिका निभावेल : पी.डी.धुंदरे यांचे प्रतिपादन

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यात काँग्रेसची ताकद फार मोठी असून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्या विजयासाठी ही ताकद निर्णायक भूमिका निभावेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे ऋतुराज पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर: प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या रॅलीद्वारे खासदार शाहू छत्रपती महाराज , आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून ऋतुराज पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी कोल्हापूर…

अशोक मानेंनी घेतली विनय कोरे व धैर्यशील मानेंची भेट

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून अशोक माने यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.या उमेदवारीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष,आमदार डॉ. विनयराव कोरे (सावकार) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री…

🤙 8080365706