जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे गटाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा

उत्तूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उमेश आपटे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मंत्री मुश्रीफ यांनी आपटे यांच्या उत्तूर येथील घरी…

२५ वर्षे विश्वासघात करणाऱ्यांना सोडायचं नाही : संजयबाबा  यांचा समरजीत घाटगे यांचे नाव न घेता घणाघात

सावर्डे बुद्रुक : आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत काहीजण आमच्या लोकांना गावोगावी भेटत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी केवळ द्वेषापोटी विश्वासघाताने आमची…

हसन मुश्रीफ यांना मत हीच कै. गणपतराव फराकटे तात्यांना श्रद्धांजली : मनोज फराकटे यांचे भावनिक आवाहन

बोरवडे : स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे तात्या यांनी लोकनेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पाठराखण संपूर्ण आयुष्यभर केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मत हीच स्वर्गीय कै. गणपतराव फराकटे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

पर्यटन हबद्वारे कोल्हापूर शहराचा विकास करणार : राजेश क्षीरसागर; उत्तरेश्वर पेठेत प्रचार फेरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरचे नाव छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या कोल्हापुरात पर्यटन विकासाला प्रचंड…

‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर 

कोल्हापूर: आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी केले. लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे महाविकास…

आयुष्यातला प्रत्येक क्षण कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी : राजेश लाटकर; राजारामपुरीत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा कोल्हापूरच्या जनतेसाठी आणि विकासासाठी असेल, जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून कामात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले.…

समरजीत घाटगेंनी दलितांवर केलेल्या अन्यायाचा बदला घ्या : माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी पोट भरून कसून खाण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. ती जमीन समरजीत घाटगे यांनी दहशत, दडपशाही…

मुरगूडची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की, विरोधकांना धडकीच भरली पाहिजे : संजय मंडलिक

मुरगूड : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूडमध्ये शुक्रवारी दि. १५ होणारी महायुतीची सभा अशी विक्रमी आणि ऐतिहासिक करा की विरोधकांना धडकीच भरली पाहिजे, असा इशारा माजी खासदार प्रा. संजय…

मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती होणार राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती, यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. लाटकर यांना, मताधिक्यानं निवडून…

नवसंकल्पना राबवणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या : आ.सतेज पाटील

कोल्हापूर : नवी उमेद व संकल्पना घेऊन आ.ऋतुराज पाटील दक्षिणच्या विकासासाठी काम करत आहेत. विकासाच्या संकल्पना राबवून त्या यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या आ.ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज…

🤙 8080365706