कोल्हापूर :- डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. वृषाली पृथ्वीराज…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आज अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करत, लोकशाहीमध्ये…
कोल्हापूर: कोल्हापूर – दक्षिण मतदार संघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते, मुडशिंगीचे रहिवासी प्रदिप झांबरे यांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून,…
कोल्हापूर:नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील सर्व महानगरपालिकेत च्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवड संदर्भात तसेच निवडून आलेला 26 नगरसेवकांमधून भारतीय जनता पक्षाचा…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश न मिळालेल्या काँग्रेस उमेदवांराची बैठक झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहून उमेदवारांना संबोधित केले. महापालिकेतील अपयश पुढील संघर्षासाठी मिळालेला…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 34 नगरसेवकांच्या सत्कार सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर, आ . सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील…
कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न…
कागल:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती म्हणून…
कोल्हापूर:कोल्हापूरच्या जनतेने महापालिकेची सत्ता मोठ्या विश्वासाने महायुतीकडे सोपवली आहे. जनतेचा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. निवडणूक काळात जाहीर झालेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याचा महायुतीचा नक्कीच प्रयत्न असेल. कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू…
कोल्हापूर:” कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, जागा कमी मिळाल्या याचे दुःखही होत आहे. जो एकटा लढतो त्याला निवडणुकीत सहानुभूती मिळत असते. त्यामुळेच कदाचित काँग्रेसला अधिक…