आ. हसन मुश्रीफांचा केडीसीसी बँकेच्या वतीने सत्कार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात नवनिर्वाचित आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या सत्काराचे आयोजन केले होते.  …

धनंजय महाडिकांनी घेतली हसन मुश्रीफांची भेट

कोल्हापूर : माजी पालकमंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय संपादन केला आहे. यानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील…

गडहिंग्लज येथे हसन मुश्रीफांची विजयोत्सव सभा

कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे तसेच त्यांच्यावर जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुश्रीफ यांच्या विजयाचा…

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत मुश्रीफ व क्षीरसागर

कोल्हापूर: महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी तयार केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री हसन मुश्रीफ व शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे…

जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एनाथ शिंदे यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदेच्या…

शपथविधीचा मुहूर्त ठरला !

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख ही समोर येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची…

राहुल आवाडे आमदार व्हावेत यासाठी पण करणाऱ्या युवकांचा आवाडेंकडून सत्कार

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची आमदार पदी निवड होऊदे म्हणून वैभव हिरवे मामा, रवी जावळे, नितेश पोवार, कृष्णात पुजारी, विजय पाटील, अक्षय शेटके, धनंजय बारगजे यांनी पण…

पराभव म्हणजे पाप नव्हे : सत्यजित पाटील सरुडकर

कोल्हापूर : निवडणुकीतला पराभव म्हणजे पाप नव्हे. यामुळे शिवसैनिक, कार्यकर्त्यांनी नाउमेद किंवा खचून न जाता सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी झटत राहावे, असे प्रतिपादन माजी आ. सत्यजित पाटील यांनी सरूड (ता. शाहूवाडी) येथे…

चंद्रदीप नरकेंनी घेतली महादेवराव महाडिकांची भेट

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची,     राजाराम साखर कारखाना येथे सदिच्छा भेट घेतली. विधानसभा सदस्य…

मंत्रिपद मलाच मिळणार : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मलाच मंत्रिपद मिळणार असा विश्वास कार्यर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि…

🤙 8080365706