महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन , सत्ता स्थापनेचा दावा केला

मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ….सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला !

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन केल आहे.   मुख्यमंत्रीपदाच्या…

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खा.महाडिक यांची राज्यसभेत मागणी

मुंबई  : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या एमएसपीबद्दल मुद्दा उपस्थित केला. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत, ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. एकीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची एफआरपी वाढवली…

जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी सलग तिसऱ्यांदा बाबासाहेब चौगुले यांची निवड

कुंभोज (विनोद शिंगे ) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी सरपंच व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन व आवाडे गटाचे कट्टर समर्थक बाबासाहेब चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा जवाहर सहकारी…

आ. प्रकाश आबिटकरांनी धैर्यशील मानेंची भेट घेऊन मानले आभार

कोल्हापूर: राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांची आमदार पदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांनी धैर्यशील माने यांच्या घरी भेट देऊन आभार मानले.     आबिटकर यांच्या प्रचारार्थ राशिवडे तसेच…

एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्रीपद ही द्यावं : गुलाबराव पाटील

मुंबई : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत असताना गृहमंत्री पद हे द्यावं अशी आमच्या सर्व आमदारांची इच्छा असल्याचे माजी मंत्री व आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले.     गुलाबराव…

मुश्रीफ यांचा उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्यावतीने सत्कार समारंभ

कोल्हापूर : आमदार हसन मुश्रीफ यांचा उत्तूरमध्ये उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील नागरिकांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुश्रीफ म्हणाले, “सलग सहाव्यांदा विजयी होण्याचे माझे रेकॉर्ड झाले. या…

शशिकला जोल्ले यांच्या हस्ते आ. राहुल आवाडे यांचा सत्कार

कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभेच्या निरीक्षक आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची बिरेश्वर बँकेच्या प्रधान कार्यालय, एकसंबा येथे सदिच्छा भेट…

माझ्या विजयात महादेवराव महाडिक यांचा मोलाचा वाटा-आ. अशोकराव माने

कोल्हापूर : हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महाविजय मिळाल्यानंतर जिल्ह्याचे लोकनेते माजी .आमदार महादेव महाडिक यांची छ.राजाराम कारखाना कार्यस्थळावर आमदार अशोकराव माने यांनी भेट घेतली. यावेळी माने म्हणाले, “माझ्या या महविजयामध्ये आदरणीय…

विधानसभा निवडणुकीत खा.धैर्यशील माने यांची महत्त्वाची भूमिका- आ.राहुल आवाडे

कोल्हापूर:इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्शयील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्शयील माने यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आमदार…

🤙 8080365706