कोल्हापूर उत्तरच्या दुसऱ्या फेरीतही जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या दुसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. फेरी 2जयश्री जाधव 5515सत्यजित कदम 2513 लीड 3002 एकूण लीड 5139

कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या फेरीत जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. फेरी…

कोल्हापूर उत्तरच्या मतमोजणीस प्रारंभ

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (शनिवारी) राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे. ही मतमोजणी १६ टेबलांवर २६ फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत…

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे यांचा कागलला मोर्चा

कागल : रामनवमी आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये प्रभू श्रीरामांचा अवमान केल्याचा आरोप आरोप करत शाहू उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे संतप्त…

किरीट सोमय्यांकडून १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेनेचा नवा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा…

लागोपाठ १४ ट्विट करुन देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक अशी १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

‘भोंग्या’वरून राजकारण तापले; महाविकास आघाडीचे नेते ‘कोपले’!

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कमधील मेळावा आणि त्यानंतर काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे : शरद पवार

मुंबई : मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन  कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे.…

‘जय’श्री की सत्य‘जित’; शनिवारी मिळणार ‘उत्तर’

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मतदान झाल्यानंतर आता आकडेमोडीला सुरुवात झाली असून निकाल काय लागणार याची कमालीची उत्सुकता लागून राहिली असून ‘जय’श्री की सत्य‘जित’ याचे ‘उत्तर’…

पंचवीस हजाराच्या मताधिक्याने जयश्री जाधव विजयी होणार : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक लागायची गरज नव्हती मात्र भाजपने ती लादली. मात्र, पंचवीस हजाराच्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील…

🤙 8080365706