मुश्रीफ यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली : समरजितसिंह घाटगे

सिद्धनेर्ली : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ किरीट हे सोमय्या यांना मी माहिती पुरविली म्हणताहेत. पण त्यांची कारकीर्दच भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. एक वेळ त्यांना किरीट सोमय्या परवडतील पण समरजितसिंह घाटगे नको अशी…

गुजरातमधील भोंगे अजून का काढले नाहीत : संजय राऊत

नवी दिल्ली : मशिदींवरील भोंग्याचा वाद भाजपनेच उकरून काढला आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच हा मुद्दा तापवला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार बैठकीत केला. भोंग्यांबाबत एवढे आक्रमक असाल…

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

मुंबई : कोल्हापूर उत्तरच्या जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर…

जातीयवादाविरोधात मी, मंत्री मुश्रीफ, संजयबाबा एकत्रित : संजय मंडलिक

कौलगे : कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे एकत्रित काम करू,  असे प्रतिपादन  खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोण कधी…

पवार कुटुंबियांनी २३ साखर कारखाने घशात घातले : राजू शेट्टी यांचा आरोप

जयसिंगपूर : साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार! सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा…

खुपिरेच्या दत्त सेवा संस्थेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा; विरोधकांचा धुव्वा

       दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील दत विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ कै. तुकाराम द. पाटील दत्त सतारूढ पँनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत विरोधी परिवर्तन पँनेलचा पूर्ण धुव्वा…

उत्तरमध्ये 15 पैकी 13 उमेदवारांची नामुष्की; नोटापेक्षाही कमी मते

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज जाहीर झाली. निवडणूक रिंगणात एकूण पंधरा उमेदवार होते त्यापैकी 13 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर नोटांचा तिसऱ्या क्रमांकाची 1799 मते…

जयश्री जाधव 18,901 च्या मताधिक्‍याने विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 18,901च्या मताधिक्क्याने विजय झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला. जयश्री जाधव यांना96 हजार 226 मते मिळाली…

जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल ; पंचविसाव्या फेरीअखेर 18,644 मतांची आघाडी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. पंचविसाव्या फेरीअखेर त्यांनी 18,644 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. फेरी 25राजारामपुरी पूर्व, तोरणा…

जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल ; चोविसाव्या फेरीअखेर 18,838 मतांची आघाडी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. चोविसाव्या फेरीअखेर त्यांनी 18,838 मतांची विजयी आघाडी घेतली आहे. फेरी 24मंगळवार पेठ 1…

🤙 8080365706