संजयबाबा व मी एकमेकांचे विरोधक,शत्रू नाही-आ.हसन मुश्रीफ

कागल प्रतिनिधी : माजी आमदार संजयबाबा व मी एकमेकांचे विरोधक होतो. आम्ही वैयक्तिक शत्रू कधीही नव्हतो, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.  महाविद्यालयापासूनच एकमेकांचे मित्र असलेले आम्ही व्यक्तिगत द्वेष,…

कोल्हापुरच्या पालकमंत्री दिपक केसरकर

कोल्हापूर (प्रातिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी दीपक केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला,…

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल; धनंजय महाडिक यांना संधी मिळणार ?

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये आले असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. फेरबदलात पश्चिम महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना संधी मिळण्याची दाट शक्यता…

शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी; शिवसैनिकांचा उचगावात आनंदोत्सव

कोल्हापूर : शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याबद्दल करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची…

कायदेशीर बाबी तपासून पुढील दिशा ठरवणार-अमल महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी : कारखान्याच्या ९७३ सभासदांना अपात्र ठरविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय निश्चितपणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. केवळ राजकारणासाठी या सभासदांना विरोध करण्यात आला, ही बाब निश्चितच खेदजनक आहे. सभासदांच्या न्याय हक्कासाठी इथून…

शिवाजी पार्कचं न्यायालयीन मैदान ठाकरे गटाने मारलं

नवी मुंबई वृत्तसंस्था :  हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. २…

काँग्रेसचे आगामी अध्यक्ष गांधी घराण्यातील नसणार –अशोक गेहलोत

नवी दिल्ली वृत्तसंस्था : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याची पुष्टी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज (शुक्रवार) केली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गेहलोत यांनी ही…

तर मग तेव्हा जो उद्रेक होईल तो तुम्हाला महागात पडेल-प्रकाश गाडेकर

कोल्हापूर प्रतिनिधी : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला बक्षीस मिळाले म्हणून कागल शहरात पडणारी काजळी आणि विषारी केमिकलचे काळे पाणी बंद झालेले नाही अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी…

कोल्हापुरात लेखक माधव भंडारी यांचे व्याख्यान

कोल्हापूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेल्या  ‘मोदी ट्वेंटी’ या पुस्तकाचे लेखक माधव भंडारी यांचे शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि  महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर सेवा पंधरवडा साजरा करण्यात…

अजित पवारांचं सत्ताधाऱ्यांना ‘हे’ खुलं आव्हान !

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील वेदान्त-फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प महाविकास आघाडीमुळे गुजरातमध्ये गेला अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आता तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर…

🤙 8080365706