राज ठाकरेंनी ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह केले उपस्थित !

मुंबई: मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले. ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या अतिप्रचंड यशामागे ईव्हीएममधील फेरफार असल्याचा…

देवगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची साप्ताहिक बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक मुंबईतील देवगिरी येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुलजी पटेल आणि प्रदेशाध्यक्ष…

मिणचे ग्रामपंचायत सरपंचपदी यादव गटाच्या सविता वाकसे बिनविरोध

कुंभोज  (विनोद शिंगे) मिणचे (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सरपंच पदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवाशक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर गटाच्या सविता यशवंत वाकसे यांची…

कोल्हापूरची हद्दवाढ करणार म्हंटल की मोर्चे निघतात ; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वाशिम जिल्ह्याचे पालकत्व मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची पालकमंत्रीपदावरून नाराजी लपून राहिलेली नाही. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार…

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न झाले. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील व विधानपरिषद आमदार मा. अमित गोरखे यांच्या समवेत उपस्थित राहिलो.…

‘गोकुळ’ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सचिन पाटील व व्हा.चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड

  कोल्‍हापूर:कोल्हापूर जिल्हा सह. दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.,कोल्हापूर या संस्थेच्या चेअरमनपदी गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन महादेव पाटील शिरोली दु. यांची तर व्हा.चेअरमनपदी पांडुरंग राजाराम कापसे मल्हारपेठ…

उद्धव ठाकरे आज राज्यातील  जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची घेणार बैठक

मुंबई : उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीतून ते संपूर्ण राज्यातील आढावा घेणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या…

हातकणंगलेत स्वाभिमानीला धक्का माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

हातकणंगले हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील नेते राजेश पाटील यांनी गुरूवारी शिवसेनेत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेशपाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्प घालून स्वागत…

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? मुंबई पोलिसांनी खुलासा करावा: नाना पटोले

मुंबई:  अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व…

शरद पवार व सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोघांचे स्वतंत्र कार्यक्रम होणार आहेत. शरद पवार २३ रोजी तर सुप्रिया सुळेंचा दौरा २४ तारखेला आहे.   …

🤙 8080365706